कोपरगाव शहर पोलीस स्टेशन
कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांची बदली

0
5
3
7
0
2
संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या केल्या असून नुकतेच बदलीचे आदेश काढले आहेत त्यामध्ये कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांची श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात बदली झाली असून त्यांच्या जागेवर अकोले येथून भूषण हंडोरे हे कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला नियुक्ती देण्यात आली आहे तसेच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात असलेल्या दोन सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या रिक्त एक जागेवर सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांची नियुक्ती झाली आहे.तर अजून एक सहाय्यक पोलीस निरीक्षकांची जागा रिक्त आहे.
0
5
3
7
0
2