कोपरगाव तालुक्यात 61.16% हे मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात सोमवार दिनांक 13 मे 2024 रोजी शहरासह तालुक्यात मतदान शांततेत पार पडले मतदार दुपारनंतर मतदान केंद्रांवर रांगा लावून मतदान करीत असल्याचे चित्र शहरासह ग्रामीण भागातून दिसून आले त्यातच रवंदा मतदान केंद्र क्रमांक 9 व ब्राह्मणगाव मतदान केंद्र 43 या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी व्हीव्हीपॅड बंद पडले होते तर दुपारी संवत्सर येथील बिरोबा चौकातील मतदान केंद्र क्रमांक 75 या मतदान केंद्रावर अर्ध्या तास व्हीव्हीपॅड बंद पडले होते तसेच कोपरगाव विधानसभा मतदारसंघात 272 मतदान केंद्रांची व्यवस्था तसेच 3 आदर्श मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती यामध्ये कोपरगाव विधानसभा मतदारसंघात 2 लाख 79 हजार 940 एकूण मतदार संख्या होती त्यामध्ये पुरुष 1 लाख 42 हजार 148 व महिला 1 लाख 37 हजार 455 व इतर 6 त्याचप्रमाणे नोकरदार मतदार 331 ही संख्या होती सदरची मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी 1495 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती सुरक्षेच्या दृष्टीने सी.आय.एस.एफ चे जवान तैनात करण्यात आले होते तसेच 350 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती कोपरगाव शहरासह तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख व ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी योग्य नियोजन केल्यामुळे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली ही निवडणूक प्रक्रिया कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बालाजी क्षीरसागर तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी योग्य प्रकारे नियोजन केल्यामुळे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
कोपरगाव तालुक्यात कुठल्या गावांमध्ये किती टक्के मतदान झाले ते खालील प्रमाणे
नाटेगाव 68.90
नाटेगाव 57.51
ब्राह्मणगाव 61.56
ब्राह्मणगाव 61.78
ब्राह्मणगाव 61.56
ब्राह्मणगाव 55.62
ब्राह्मणगाव 59.00
रवंदे 60.65
रवंदे 58.36
रवंदे 64.10
सांगवी भुसार 59.17
सांगवी भुसार 58.44
धामोरी 56.64
धामोरी 58.47
धामोरी 61.58
धामोरी 58.52
मोर्विस 71.14
बक्तरपुर 55.31
वडगाव 56.86
चासनळी 70.94
चासनळी 57.58
चासनळी 61.68
मंजूर 66.38
मंजूर 68.58
मायगाव देवी 71.91
मायगाव देवी 70.69
वेळापूर 60.74
वेळापूर 62.66
सुरेगाव 62.92
सुरेगाव 46.06
सुरेगाव 50.30
सुरेगाव 44.70
सुरेगाव 52.13
सुरेगाव 55.96
सुरेगाव गौतम नगर 32.34
सुरेगाव गौतम नगर 48.00
कोळगाव थडी 67.07
कोळगाव थडी 65.07
मळेगाव थडी 57.66
मळेगाव थडी 57.58
सोनारी 57.50
टाकळी 65.17
टाकळी 65.26
टाकळी 59.34
येसगाव 68.64
येसगाव 68.89
येसगाव कोल्हे वस्ती 66.88
खिर्डी गणेश 67.79
खिर्डी गणेश 69.09
बोलकी 70.77
अंचलगाव 64.44
ओगदी 70.13
करंजी 66.29
करंजी 56.63
करंजी 56.57
शिरसगाव 70.95
कासली 58.87
तिळवणी 67.88
सावळगाव 59.58
उक्कडगाव 60.02
उक्कडगाव 52.52
आपेगाव 60.71
घोयेगाव 79.06
गोधेगाव 66.67
गोधेगाव 68.86
लौकी 63.67
दहेगाव बोलका नवीन 53.94
दहेगाव बोलका 66.19
दहेगाव बोलका शिवाजीनगर 57.42
पढेगाव 56.22
पढेगाव 59.13
संवत्सर 58.93
संवत्सर 59.34
मनाई संवत्सर 73.86
संवत्सर बिरोबा चौक 70.44
संवत्सर रामवाडी 60.22
संवत्सर रामवाडी 66.78
संवत्सर दशरथवाडी 61.46
संवत्सर लक्ष्मणवाडी 59.40
संवत्सर लक्ष्मणवाडी 58.52
संवत्सर निरगुडे वस्ती 62.56
शिंगणापूर 60.74
शिंगणापूर 72.40
शिंगणापूर 66.91
शिंगणापूर 48.68
शिंगणापूर 47.40
शिंगणापूर 40.60
शिंगणापूर 40.85
कोपरगाव 48.67
कोपरगाव 53.16
कोपरगाव 53.08
कोपरगाव 58.00
कोपरगाव 50.13
कोपरगाव 56.66
कोपरगाव 61.74
कोपरगाव 58.34
कोपरगाव 53.53
कोपरगाव 68.02
कोपरगाव 63.37
कोपरगाव 58.36
कोपरगाव 62.20
कोपरगाव 61.50
कोपरगाव 48.23
कोपरगाव 54.04
कोपरगाव 59.24
कोपरगाव 56.33
कोपरगाव 59.73
कोपरगाव 61.82
कोपरगाव 54.64
कोपरगाव 49.82
कोपरगाव 55.71
कोपरगाव 59.48
कोपरगाव 65.48
कोपरगाव 61.59
कोपरगाव 51.77
कोपरगाव 55.49
कोपरगाव 50.92
कोपरगाव 62.50
कोपरगाव 56.97
कोपरगाव 61.44
कोपरगाव 57.54
कोपरगाव 56.48
कोपरगाव 54.67
कोपरगाव 57.36
कोपरगाव 60.82
कोपरगाव 60.79
कोपरगाव 55.82
कोपरगाव 57.50
कोपरगाव 61.92
कोपरगाव 68.49
कोपरगाव 51.94
कोपरगाव 62.06
कोपरगाव 66.71
कोपरगाव 66.55
कोपरगाव 63.88
कोपरगाव 56.49
कोपरगाव 66.76
कोपरगाव 61.13
कोपरगाव 53.23
कोपरगाव 58.74
कोपरगाव 52.90
कोपरगाव 61.81
कोपरगाव 63.49
कोपरगाव 64.83
कोपरगाव 63.54
कोपरगाव 61.36
कोपरगाव 57.64
कोपरगाव 51.29
जेऊर पाटोदा 55.61
जेऊर पाटोदा 69.23
मुर्शदपुर 71.15
मुर्शतपुर 63.77
मुर्शदपुर 59.53
धारंणगाव 72.57
धारंणगाव 64.39
हिंगणी 81.08
कुंभारी 68.52
कुंभारी 70.90
माहेगाव देशमुख 60.43
माहेगाव देशमुख 60.94
माहेगाव देशमुख 62.88
कोळपेवाडी 57.54
कोळपेवाडी 68.28
कोळपेवाडी 59.48
कोळपेवाडी 52.23
शहाजापूर 66.67
शहाजपुर 57.31
कारवाडी 65.44
कारवाडी 70.05
हंडेवाडी 75.77
मढी बुद्रुक 66.52
मढी बुद्रुक 61.03
देर्डे चांदवड 68.77
देर्डे चांदवड 78.49
डाऊच बुद्रुक 77.39
चांदगव्हाण 77.14
जेऊर कुंभारी 70.90
जेऊर कुंभारी 67.68
जेऊर कुंभारी 62.22
कोकमठाण 69.10
कोकमठाण 68.08
कोकमठाण 68.07
शामवाडी 66.08
शामवाडी 56.07
कोकमठाण कारवाडी 69.24
कोकमठाण माळवाडी 65.08
सडे 64.19
कान्हेगाव 62.50
कान्हेगाव हनुमान वाडी 60.72
भोजडे 60.61
तळेगाव मळे 60.63
धोत्रे 67.94
धोत्रे 62.24
धोत्रे 65.03
खोपडी 66.70
वारी 59.42
वारी 57.36
वारी 58.22
वारी 60.09
वारी 55.22
वारी 49.53
रस्तापूर 61.27
शिंगवे 72.05
शिंगवे 66.02
शिंगवे 61.72
डाऊच खुर्द 74.97
डाऊच खुर्द 76. 88
चांदेकसारे 61.31
चांदेकसारे 54.46
चांदेकसारे 64.63
घारी 69.85
दे र्डे कोऱ्हाळे 60.65
दे र्डे कोऱ्हाळे 62.24
मढी खुर्द 62.17
मढी खुर्द 62.87
पोहेगाव 64.24
पोहेगाव 69.08
पोहेगाव 60.40
पोहेगाव 61.56
पोहेगाव 57.91
पोहेगाव 52.31
सोनेवाडी 62.85
सोनेवाडी नगद वाडी 65.40
सोनेवाडी नगद वाडी 58.03
नपावाडी 64.20
नपावाडी 64.16
पुणतांबा 55.80
पुणतांबा 54.65
पुणतांबा 58.39
पुणतांबा 55.86
पुणतांबा 61.30
पुणतांबा 60.87
पुणतांबा 60.65
पुणतांबा 62.40
पुणतांबा 63.10
पुणतांबा 60.59
जळगाव 67.06
जळगाव 61.64
जळगाव 66.45
येलमवाडी 68.29
रामपूर वाडी 56.76
रामपूर वाडी 70.41
बहादराबाद 67.34
धोंडेवाडी 65.13
शहापूर 64.37
बहादरपूर 64.05
बहादरपूर 65.85
जवळके 66.88
वेस 70.78
सोयगाव 72.27
वाकडी 52.69
वाकडी 58.23
वाकडी 58.17
वाकडी 54.00
वाकडी 57.72
वाकडी 47.95
वाकडी 61.41
वाकडी 53.06
चितळी 56.49
चितळी 57.69
चितळी 65.26
चितळी 66.07
धनगरवाडी 66.22
काकडी 71.25
काकडी डांगेवाडी 76.94
अंजनापुर 60.63
रांजणगाव देशमुख 59.82
रांजणगाव देशमुख 54.49
रांजणगाव देशमुख 56.28
मनेगाव 60.20
काकडी मल्हारवाडी 60.12
असे कोपरगाव शहरासह तालुक्यात 61.16% मतदान झाले आहे