ब्रेकिंग
अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक पदी सोमनाथ घार्गे

[wps_visitor_counter]
संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच आज गुरुवार दिनांक २२ मे २०२५ रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांना नवीन पोलीस अधीक्षक मिळाले असून त्यामध्ये अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची बृहन्मुंबईचे पोलीस उप आयुक्त म्हणून पदोन्नतीने बदली झाली असून त्यांच्या जागेवर रायगड येथून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]