२ उमेदवारांची माघार २० उमेदवार निवडणूक लढविणार

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक अर्जाची छाननी अंती २२ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज वैध ठरले होते. आज दिनांक २९ एप्रिल २०२४ रोजी माघारीची अंतिम मुदतीत २ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात २० उमेदवार शिर्डी लोकसभा निवडणूक लढणार आहेत. यामध्ये
१) सना मोहंमद अली सय्यद (अपक्ष)
२) संजय हरिश्चंद्र खामकर (बळीराजा पार्टी)
या उमेदवारांनी माघार घेतली आहे. तर आता यातील २० उमेदवार निवडणूक लढवणार आहे ते खालील प्रमाणे
१) भाऊसाहेब राजाराम वाकचौरे ( उध्दव बाळासाहेब ठाकरे),
२) रामचंद्र नामदेव जाधव (बहुजन समाज पार्टी),
३) लोखंडे सदाशिव किसन (शिवसेना),
४) उत्कर्षा प्रेमानंद रूपवते (वंचित बहुजन आघाडी)
५) ॲङ नितीन दादाहरी पोळ (बहुजन भारत पार्टी)
६) भारत संभाजी भोसले (समता पार्टी)
७) राजेंद्र रत्नाकर वाघमारे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी),
८) अभिजीत अशोकराव पोटे (अपक्ष),
९) अशोक रामचंद्र आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी),
१०) खरात नचिकेत रघुनाथ (अपक्ष),
११) खाजेकर विजयकुमार गोविंदराव (अपक्ष),
१२) गंगाधर राजाराम कदम (अपक्ष),
१३) चंद्रकांत संभाजी दोंदे (अपक्ष),
१४) प्रशांत वसंत निकम (अपक्ष),
१५) बागुल गोरक्ष तान्हाजी (अपक्ष),
१६) भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे (अपक्ष) ,
१७) रविंद्र कलय्या स्वामी (अपक्ष),
१८) सतिष भिवा पवार (अपक्ष),
१९ ॲड. सिध्दार्थ दिपक बोधक (अपक्ष)
२०) संजय पोपट भालेराव (अपक्ष)
हे उमेदवार निवडणूक लढणार आहेत.
