कोपरगाव शहर पोलीस स्टेशन
कोपरगाव सब जेल कारागृहातून २० आरोपींची नाशिक रोड जेलमध्ये रवानगी

0
5
3
7
5
7
संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
कोपरगाव तहसील कार्यालय जवळील सब जेल कारागृहातील ८५ कैद्यांची ही अतिरिक्त झालेली संख्या लक्षात घेता कारागृह प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार वीस कैद्यांना नाशिक रोड कारागृहात हलविण्यात आले असून सदरची कार्यवाही मंगळवार दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी करण्यात आली याबाबत सविस्तर वृत्त असे की या कारागृहाची वास्तू ही ७० वर्षांपूर्वीची जुनी होती मात्र त्या कारागृहाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले मात्र तरी देखील येते फक्त पाच बराकी असून येथे जास्तीत जास्त २४ आरोपी राहण्याची व्यवस्था असतांना देखील आज गुरुवार दिनांक २ मे २०२४ रोजी या कारागृहात ६० आरोपी राहत आहे तेव्हा पोलीस प्रशासनाने या ६० आरोपीचा लेखी प्रस्ताव वरिष्ठांनकडे मंजुरीसाठी पाठवून या जेलमध्ये होणारी गर्दी कमी करावी.
0
5
3
7
5
7