महाराष्ट्र
शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी पदी अमोल भारती यांची नियुक्ती

[wps_visitor_counter]
संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
शिर्डी उपविभागात आपल्या उत्कृष्ट तपासाचा व उत्कृष्ट कामाचा ठसा उमटविणारे कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांची अहिल्यानगर ग्रामीण पोलीस उपाधीक्षक पदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर अहिल्यानगर येथून उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांची शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे तर श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी पदी जयदत्त बावरा यांची नियुक्ती झाली आहे. बावरा हे अमरावती शहर सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी कारभार सांभाळलेला आहे.
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]