कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत उद्या

0
5
4
4
5
2
संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यात सन २०२५ ते २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीच्या आरक्षणासाठी २३ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२ वाजता तहसिल कार्यालय, कोपरगाव येथे तहसीलदार महेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तर २४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२ वाजता उप विभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिला आरक्षण सोडत आयोजित करण्यात आली असल्याची माहिती कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी दिली आहे.
0
5
4
4
5
2