महाराष्ट्र
कोपरगाव विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी ११ इच्छुकांनी १३ अर्ज खरेदी केले असून 1 अर्ज दाखल झाला आहे

0
5
3
8
2
2
संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी 27 इच्छुकांनी 39 अर्ज खरेदी केले तर दुसऱ्या दिवशी 14 इच्छुकांनी 22 अर्ज खरेदी केले तर तिसऱ्या दिवशी 11 इच्छुकांनी 13 अर्ज खरेदी केले असून तीन दिवसात एकूण 74 अर्जाची विक्री झाली असून खरेदी केलेले अर्जा पैकी तिसऱ्या दिवशीच्या दुपारी 03 वाजेपर्यंत 02 अर्ज दाखल झाले आहे त्यामध्ये प्रभाकर भाऊजी अहिरे (अपक्ष) तर संजय भास्करराव काळे (अपक्ष) त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रंगत कधी रंगणार याकडे सर्वसामान्य नागरिकांचे व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
0
5
3
8
2
2