आत्मा मालिक
निधन वार्ता सखाहरी दवंगे यांचे निधन
[wps_visitor_counter]
gvvb h
कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी येथील रहिवासी व प्रगतिशील शेतकरी सखाहरी किसनराव दवंगे यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले असून कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रा.साहेबराव दवंगे यांचे ते वडील होते.
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]