राजकिय
राष्ट्रवादी शरद पवार गटाने आयोगाकडे केलेल्या तक्रारीवरून अखेर पिपाणी चिन्ह गोठवले

0
5
3
5
4
5
संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटांने राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती यामध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पिपाणी चिन्ह व तुतारी चिन्ह एकसारखे दिसत असल्या कारणामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये तुतारी चिन्ह असलेल्या उमेदवारांना अपक्ष उमेदवारांनी घेतलेली पिपाणी चिन्ह त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला अनेक मतदारसंघात मतांचा फटका बसल्याने याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली होती तसेच सर्वोच्च न्यायालयातही एक याचिका दाखल करण्यात आली होती मात्र आज अखेर राज्य निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेऊन राज्य निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह अखेर गोठवले आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला एक दिलासा मिळाला आहे.
0
5
3
5
4
5