हिमाचलचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी गुरु शुक्राचार्य मंदिरात जाऊन घेतले दर्शन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री व त्यांच्या समवेत आलेले दोन आमदार आशिष गुटेल तसेच त्यांची मुलगी आस्था अग्निहोत्री व मुकेश अग्निहोत्री यांनी मंगळवारी सायंकाळी कोपरगाव शहराजवळील बेट भागातील गुरु शुक्राचार्य महाराजांच्या मंदिरास भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले यावेळी ब्रह्म रुंदांच्या उपस्थितीत विधिवत पूजन केले याप्रसंगी मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी फेटा शाल गुच्छ व गुरु शुक्राचार्य महाराजांचे माहिती पुस्तक देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांची मुलगी आस्था अग्निहोत्री व मुकेश अग्निहोत्री यांनी

यावेळी गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये अभिषेक करून विधिवत पूजा पाठ केला सदर पूजेचे पौरोहित्य मंदिराचे पुजारी यांनी केले याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री व त्यांच्या समवेत आलेले दोन आमदार तसेच आस्था अग्निहोत्री व मुकेश अग्निहोत्री यांचा देखील फेटा शाल व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी मंदिर समितीचे सर्व विश्वस्त याप्रसंगी उपस्थित होते.