कोपरगांव नगरपरिषदे
यादवभाई लोट यांचे निधन

0
5
3
5
4
5
संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगांव नगरपरिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी कै. यादवभाई बाबूजी लोट वय ९० वर्षे यांचे बुधवार दि.०७ ऑगस्ट २०२४ रोजी वृध्दपकाळाने निधन झाले आहे.ते कोपरगांव नगरपरिषद अग्निशमन विभागात वाहन चालक म्हणून त्यांनी ३० वर्षे सेवा बजावली आहे कोपरगाव शहरातील जुन्या पिढीतील मनमिळाऊ प्रामाणिक कर्मचारी म्हणून त्यांचा कोपरगावकरांमध्ये लौकिक राहिला आहे.त्यांच्या पश्चात राजन आणि मनोज असे दोन मुले, सुना,चार नातू,नात सुना, पणतू व एक नात जावई असा परिवार आहे.
0
5
3
5
4
5