तहसील कार्यालय
कोपरगाव तहसील मधिल पुरवठा विभागातील अव्वल कारकून दिपक भिंगारदिवे यांचे निधन

0
5
3
5
4
5
संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
कोपरगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील अव्वल कारकून म्हणून कार्यरत असलेले दिपक मच्छिंद्र भिंगारदिवे हे गेल्या ३ वर्षापासून कोपरगाव येथे काम पाहत होते. त्यांचे आज दिनांक २५ एप्रिल २०२४ रोजी सकाळी आकस्मित निधन झाले ते नेहमी प्रमाणे आज सकाळी कार्यालयात आल्यानंतर ते नेहमी प्रमाणे हसत मुखाने सर्वांशी बोलत होते त्यांच्या अकस्मित जाण्याने कोपरगाव तहसील कार्यालया मधील एक अतिशय शांत संयमी व हुशार व्यक्तिमत्व असलेलं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होताना दिसून येत होती त्यांच्या मागे त्यांची वयोवृद्ध आई, भाऊ, बहीण, पत्नी व एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
0
5
3
5
4
5