आमदार आशुतोष काळे उद्योग समूह
साहेबराव लासुरे यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन

[wps_visitor_counter]
संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील प्रगतिशील शेतकरी साहेबराव माधवराव लासुरे यांचे नुकतेच वयाच्या ७१ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या मागे पत्नी,भाऊ,दोन मुले,एक मुलगी,सूना,नातवंडे,पुतणे असा मोठा परिवार आहे.आ.आशुतोष काळे यांचे स्वीय सहाय्यक संदीप लासुरे व राजेंद्र लासुरे यांचे ते वडील होते.
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]