महाराष्ट्र
उद्या मंगळवारी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल होणार जाहीर

0
5
4
1
3
2
संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागासह नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागांचा निकाल उद्या मंगळवार दिनांक २१ मे २०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता बारावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे घोषणा केल्याने विद्यार्थ्यांना उद्या दुपारी ०१.०० वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे तसेच निकालाची प्रिंट देखील ऑनलाइन घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे आता विद्यार्थी आणि पालकांना निकालाची मोठी उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे .
0
5
4
1
3
2