आमदार आशुतोष काळे उद्योग समूह
कोपरगाव शहरात गुंडांना थारा देऊ नका आ.आशुतोष काळेंच्या पोलीस प्रशासनाला कडक शब्दात सूचना

0
5
3
5
4
5
संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
गुरुवार दिनांक १९ रोजी कोपरगाव पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या स्वामी समर्थ मंदिरा जवळ भरदिवसा अज्ञात गुंडांनी गोळीबार करून एका व्यक्तीला जखमी केले आहे.जखमी तरुणाला उपचारांसाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त होत असून पोलीस प्रशासनाने यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची काळजी घेऊन गुंडांना थारा देऊ नये अशा कडक शब्दात आमदार आशुतोष काळे यांनी पोलीस प्रशासनाला सूचना केल्या आहेत
0
5
3
5
4
5